Friday, 16 March 2018

चैत्र गुढी पाडवा

     



                       सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छया. हे वर्ष आपल्या सर्वाना सुखाचे,उत्तम आरोग्याचे , आनंदाचे तसेच तुमच्या मनातील इच्छित संकल्प पूर्णत्वाला नेणारे असुदे हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना.