|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा आणि सणवार ह्यांची जणू रेलचेल असते . तसेच पंचांगाला सुद्धा अनन्य साधारण असे महत्व आहे . पण आपल्याला अजूनही पंचांगाचे महत्व समजले नाही त्याचे वाचन तर दूर राहिले. गेल्या काही वर्षात ज्योतिष शास्त्राचा प्रसार जगाच्या कानाकोपर्यात जोमाने होत आहे , प्रत्येकाने ह्या दैवी शास्त्राचा अभ्यास करावा .
पंचांग आणि ज्योतिष शास्त्रातील असंख्य गोष्टी फलादेशासाठी अभ्यासाव्या लागतात . त्याचा विस्तृतपणे परामर्श घेण्यासाठी हि 4 महिन्यांची “ ग्रहबोली “ कार्यशाळा आहे.
कालमर्यादा –4 महिने
पंचांग , ज्योतिष शास्त्राची मुलभूत माहिती,
पंच महातत्व – सगळ्यात महत्वाचा भाग
12 भाव , 12लग्न 12 राशी त्यांची तत्वे.
ग्रह आणि त्यांची कारकत्व
निसर्ग कुंडलीचे अध्ययन
ग्रहांचे प्रत्येक राशीतील भ्रमण
वक्री /स्तंभी /अस्तंगत ग्रह
उच्च ग्रह/नीच ग्रह
गंड योग
गोचर ग्रह आणि त्यांचा अभ्यास
चतुर्विद पुरुषार्थ
शनीचा कर्मयोग
राजयोग
शापित कुंडली
शनी चंद्र योग
होरा
विवाह- अविवाहित योग , अनेक विवाह , विवाह सौख्य नाही , फसवणूक
अध्यात्मिक पत्रिका
पंचम स्थान आणि ग्रहयोग
परदेशगमन
नोकरी आणि व्यवसाय
प्रत्येक घटनेसाठी लागणारे पूरक आणि विरोधी ग्रह
महत्वाचे ग्रहयोग
50 पत्रिकांचे संपूर्ण विश्लेषण
अजूनही अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत .
माझ्याकडे स्वतःकडे सुद्धा कुठलेही सर्टिफिकेट नाही त्यामुळे मी कुणाला कुठलेही सर्टिफिकेट देणार नाही . ज्यांना ह्या शास्त्राप्रती प्रचंड आदर आहे आणि ते अवगत करण्याची तितकीच तळमळ आहे त्यांनीच ह्या कार्यशाळेला प्रवेश घ्यावा .
फी साठी वैयक्तिक संपर्क करावा.
कार्यशाळा : मंगळवार आणि बुधवार रात्री 9 ते 10.30 pm
Gpay no 8104639230
शुभारंभ :11 ऑगस्ट ,2023 रोजी होणार आहे . अधिक माहिती साठी ह्या पोस्ट वर काहीही न लिहिता स्वताहून संपर्क करा
सौ.अस्मिता दीक्षित
संपर्क: 8104639230
No comments:
Post a Comment