|| श्री स्वामी समर्थ ||
अनेकदा आपण वास्तूबदल करतो . आजकाल घराच्या
सजावटीवर सुद्धा लाखोंचा खर्च होतो. असो . चतुर्थभावाचा सब आणि त्याचा नक्षत्र
स्वामी जर चर राशीत असतील तर व्यक्ती एका जागी फार काळ वास्तव्य करत नाही .
त्यामुळे ह्या गोष्टींचा अभ्यास करून मगच घरात किती खर्च करायचा ते ठरवावे लागते.
कारण तुमची वास्तू तयार होते आणि काही दिवसातच तुमचे अजून दुसर्या वास्तूत राहायला
जाणे अश्या घटना घडतात .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क: 8104639230
No comments:
Post a Comment