|| श्री स्वामी समर्थ ||
पत्रिकेतील मारक ग्रह , त्रिषडाय ग्रह ह्यांचा अभ्यास महत्वाचा आहे. मारक ग्रहाची महादशा असेल त्यात त्रिषडाय भावाची अंतर्दशा येयील तेव्हा मृत्यू किंवा मृत्यू तुल्य कष्ट देयील. एका मोठ्या नामांकित स्त्रीचा मृत्य त्यांना अष्टम भावाची शनीची दशा होती त्यात राहूच्या अंतर्दशेत त्यांचा मृत्यू झाला , राहू स्वतः षष्ठ भावात स्थित आहे .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment