|| श्री स्वामी समर्थ ||
हनुमान वडवानल स्तोत्र हे अद्भुत ,त्वरित फलदायी होणारे स्तोत्र आहे. एखादे काम किंवा मोठी समस्या असेल तर हे स्तोत्र वाचतात. अनेक दिवस प्रयत्न करून काम मिळत नसेल तर संकल्प सोडून आपले काम होईपर्यंत ह्या स्तोत्राचे पठण करावे. आपले काम झाल्यावर मारुतीच्या किंवा शनी महाराजांच्या देवळात जाऊन तिथे ११ काळे उडीद , तेल , रुयीच्या पानाचा हार अर्पण करावा. त्यानंतर ह्या स्तोत्राचे पठण करू नये. काही लोक पुढेही वाचन सुरु ठेवतात . आपल्याला ताप आला तर आपण क्रोसिन घेतो पण ताप गेल्यावर ती घेत नाही तसेच आहे हे . काम झाल्यावर वाचन सुरु ठेवू नये.
प्रचीती घेवून बघा. हे सर्व उपाय वरवर साधे वाटत असले तरी त्यात सर्वात महत्व आहे ते “ मनातील भाव आणि श्रद्धा ” . अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचन केल्यास ते फळ देणार ह्यात शंकाच नाही . अनुभव घ्या आणि श्री हनुमंताच्या कृपेस पात्र व्हा.
सध्या धनु राशीला शेवटची अडीचकी, मकरेस मधली आणि कुंभ राशीस पहिली अशी साडेसाती चालू आहे. शनीचा जप , हनुमान चालीसा वाचल्यास त्रास कमी होईल आणि मार्ग मिळेल .
सर्वांवर शनी महाराजांची कृपा राहो हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
ओं शनैश्चराय नम: (शनी जपाचा मंत्र )
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वर अभिप्राय नक्की पाठवा .
Antarnad18@gmail.com
श्रीहनुमानवडवानल स्तोत्र विनियोगः-
ॐ अस्य श्री हनुमान् वडवानल-स्तोत्र-मन्त्रस्य श्रीरामचन्द्र ऋषिः, श्रीहनुमान् वडवानल देवता, मम समस्त-रोग-प्रशमनार्थम् आयुरारोग्यैश्वर्याऽभिवृद्धयर्थं समस्त-पाप-क्षयार्थं श्रीसीतारामचन्द्र-प्रीत्यर्थं च हनुमद् वडवानल-स्तोत्र जपमहं करिष्ये ।
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते प्रकट-पराक्रम सकल-दिङ्मण्डल-यशोवितान-धवलीकृत-जगत-त्रितय वज्र-देह रुद्रावतार लंकापुरीदहय उमा-अमल-मंत्र उदधि-बंधन दशशिरः कृतान्तक सीताश्वसन वायु-पुत्र अञ्जनी-गर्भ-सम्भूत श्रीराम-लक्ष्मणानन्दकर कपि-सैन्य-प्राकार सुग्रीव-साह्यकरण पर्वतोत्पाटन कुमार-ब्रह्मचारिन् गंभीरनाद सर्व-पाप-ग्रह-वारण-सर्व-ज्वरोच्चाटन डाकिनी-शाकिनी-विध्वंसन ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महावीर-वीराय सर्व-दुःख निवारणाय ग्रह-मण्डल सर्व-भूत-मण्डल सर्व-पिशाच-मण्डलोच्चाटन भूत-ज्वर-एकाहिक-ज्वर, द्वयाहिक-ज्वर, त्र्याहिक-ज्वर चातुर्थिक-ज्वर, संताप-ज्वर, विषम-ज्वर, ताप-ज्वर, माहेश्वर-वैष्णव-ज्वरान् छिन्दि-छिन्दि यक्ष ब्रह्म-राक्षस भूत-प्रेत-पिशाचान् उच्चाटय-उच्चाटय स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते श्रीमहा-हनुमते
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः
आं हां हां हां हां ॐ सौं एहि एहि
ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ हं ॐ
नमो भगवते श्रीमहा-हनुमते
श्रवण-चक्षुर्भूतानां शाकिनी डाकिनीनां विषम-दुष्टानां सर्व-विषं हर हर आकाश-भुवनं भेदय भेदय छेदय छेदय मारय मारय शोषय शोषय मोहय मोहय ज्वालय ज्वालय प्रहारय प्रहारय सकल-मायां भेदय भेदय स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते
सर्व-ग्रहोच्चाटन परबलं क्षोभय क्षोभय सकल-बंधन मोक्षणं कुर-कुरु शिरः-शूल गुल्म-शूल सर्व-शूलान्निर्मूलय निर्मूलय नागपाशानन्त-वासुकि-तक्षक-कर्कोटकालियान् यक्ष-कुल-जगत-रात्रिञ्चर-दिवाचर-सर्पान्निर्विषं कुरु-कुरु स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ॐ नमो भगवते महा-हनुमते राजभय चोरभय पर-मन्त्र-पर-यन्त्र-पर-तन्त्र पर-विद्याश्छेदय छेदय सर्व-शत्रून्नासय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट् स्वाहा
।। इति विभीषणकृतं हनुमानवडवानल स्तोत्र संपुर्णम् ।।
No comments:
Post a Comment