|| श्री स्वामी समर्थ ||
“ अंतर्नाद “ च्या सर्व वाचकांना 2022 ह्या नववर्षासाठी मनापासून खूप खूप शुभेछ्या. नवीन वर्ष सुख समृद्धीचे , नवीन संकल्पनांचे , संशोधनाचे , नवीन विषय शिकण्याकडे कल असणारे असुदे . सर्वाना उत्तम आयु आरोग्याचा लाभ होऊन इच्छित फलप्राप्ती होवूदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना .
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment