Wednesday, 17 February 2021

रेशीमगाठी

 || श्री स्वामी समर्थ ||


रेशीमगाठी

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विवाह मात्र पृथ्वीवर संपन्न होतात. काळासोबत विवाहाच्या संकल्पनाही बदलत चालल्या आहेत . पाश्चिमात्यांचे अनुकरण करताना आज तरुण पिढीचा कल विवाह न करण्याकडे किंवा लिव इन रिलेशन कडे झुकत आहे.  विवाहसंस्था हि आपल्या समाजाचा मुलभूत पाया आहे आणि तो टिकवणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आज “ ती दोघे ” एका छताखाली एकत्र नांदणे हेच विवाहाचे यश म्हंटले तर वावगे ठरू नये  . त्या दोघांचे मनोमिलन झाले कि मग दोघांचे आप्तेष्ट , मित्रमंडळी आणि समाज. आधुनिक काळात माणसाच्या गरजा ,विवाहाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सगळच बदलत चालले आहे त्यामुळे आता आधुनिक काळात गुणमिलना पेक्षा योग्य पद्धतीने केलेले पत्रिका मिलन अधिक फलदायी ठरेल असे वाटते .



३६ गुण कसे  आले ?त्याचे महत्व काय ? ग्रह मिलन आणि गुण मिलन ह्यातील फरक ?


Match Making कसे करायचे ? विवाहापूर्वी आणि नंतर समुपदेशनाचे महत्व ,प्रेमविवाह ,घटस्फोटांचे वाढते प्रमाण ह्या सर्वांचा उहापोह तसेच सेलेब्रेटीच्या पत्रिकांचे सोदाहरण स्पष्टीकरण समाविष्ट केलेल्या 

 “ रेशीमगाठी ” ह्या विवाह कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा .  योग्य पत्रिका मिलन तसेच विवाहपूर्वी  समुपदेशन करून एखादे जोडपे आणि पर्यायी कुटुंब आनंदी केले तर तीही एक उत्तम समाजसेवाच आहे.

Registration  8104639230 (Gpay)

अस्मिता

Antarnad18@gmail.com

No comments:

Post a Comment