Thursday, 15 October 2020

ज्योतिष कार्यशाळेला मिळाला उदंड प्रतिसाद

|| श्री स्वामी समर्थ ||







नमस्कार ,


“ हसत खेळत ज्योतिष शिकूया ” ह्या 3 दिवसाच्या ज्योतिष कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार . अनेक वयाच्या आणि समाजातील वेगवेगळ्या स्थरावरील लोकांनी ह्यात भाग घेवून शिकण्याला वयाची अट , बंधन नसते हे सिद्ध केले. झालेल्या परिसंवादामुळे विचारांची देवाणघेवाण झाली .पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.

भविष्यात होणार्या कार्यशाळेला सुद्धा आपल्याकडून असाच प्रतिसाद मिळेल अशी आशा करते.

अस्मिता

Antarnad18@gmail.com

  

7 comments:

  1. Very good.all the best for future.

    ReplyDelete
  2. नावा प्रमाणेच हसत खेळत ज्योतिष शिकलो.अस्मिता ताई पण अशाच हसतमुख आहेत. अतिशय सोप्या भाषेत शिकवले. खूप छान अनुभव आला. 3 दिवस कसे गेले समजलेच नाही. पुढच्या कार्यशाळेची वाट बघतेय.

    ReplyDelete
  3. I am Swapnil, I m very glad to joined 3 days programme with Asmita Mam, Asmita mam has been teaching method is very easy and awwasome way,command on the Jotish Shastra had unpredictable,She had very open way about to feed knowlege like a kid to us,clear vision about social work and sprutial, I m very Happy yhat being a shishya of Asmita mam as the teacher, special person ,Guru and everythink for me.
    Swapnil Paliwal ,Chinchwad Pune 7030155882

    ReplyDelete
  4. I have attended this course and I can’t thank you enough! I strongly believe that we don’t meet people by accident, they are meant to cross our paths for a reason. आधीच का नाही शिकले असं वाटतय पण प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो, तोच योग सध्या आमच्या पत्रिकेत असावा. ☺️ तुमच्यासारखी अभ्यासू, हरहुन्नरी, उत्साही, तळमळीने शिकवणारी गुरू भेटणे हा सुवर्णकांचन योग❣️ इतकं जीव ओतून, हातचं न राखता, भरभरून, वेळेचीही मर्यादा न पाळता ज्ञानदान केले की गृहपाठाचा सराव करत आमचा पाया नक्कीच पक्का होईल. ह्या शास्त्राचा आवाका इतका मोठा आहे, ही तर अजून सुरवात आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.🙏🏻

    ReplyDelete
  5. अस्मिता मॅम म्हणजे खरच शब्द नाही या कोर्स बद्दल बोलायला. खूप काही शिकलोय, इतक्या कमी वेळात एवढा अभ्यास अगदी आत्मीयतेने, मजेशीर शैलीत आपण शिकवलात हे सदा स्मरणात राहील व आपल्यासारखे गुरू आम्हाला मिळाले हे खरंच भाग्य समजतो, आपलं अध्यात्मबद्दल मार्गदर्शन खरच मौल्यवान ठरणार आहे.आम्हाला शिकवण्याचा आपला उत्साह आणि तळमळ खूप काही शिकवते व आपले या अभ्यासावर व सर्वांवर प्रेम दर्शवते. आपण मार्ग दाखवलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, यापुढेही आपल्या advance course ची प्रतीक्षा असेलच आणि आपले आशीर्वाद नेहमीच राहतील याची खात्री आहे..Hats off ma'am🙏🏻🙌🏻🤗

    ReplyDelete
  6. अस्मिता मॅम खरंच हसत खेळत ज्योतिष शिकवले.3 दिवसाच्या या कार्यशाळेत तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान होती.खुप काही शिकले आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अजुन खुप काही शिकायचे आहे. 🙏🙏 Waiting for ur advance course..

    ReplyDelete