|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष कार्यशाळा ( ३ दिवस Online)
नमस्कार ,
आजवर माझ्या लेखनाला आपण भरभरून प्रतिसाद दिलात .
प्रतिक्रिया , सूचना आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळाले. ह्या सर्वातून मला
प्रोत्चाहन मिळाले आणि चिरकाल टिकणारा ओंजळभर आनंद .
ज्योतिष शास्त्र हे शिकायला उभा जन्म अपुरा पडेल पण तरीही
प्रत्येकाने निदान स्वतःपुरते जाणून घ्यावे . निदान स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची
पत्रिका तरी काही प्रमाणात माहिती असावी ह्या उद्देशाने मी ३ दिवसांची ज्योतिष कार्यशाळा
घेण्याचा विचार पक्का केला . सर्व परिपूर्ण होणार नाहीत पण आपल्याला पडलेल्या
प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आयुष्यातील पुढील प्रवास सुखकर होईल हा विश्वास
वाटतो . पत्रिका कशी पहायची ह्याचे मर्म समजेल . आपण अनेक Video ,पुस्तके वाचतो पण योग्य वेळी योग्य प्रश्नाचे उत्तर
मिळाले नाही तर सर्व फोल आहे. ग्रह , नक्षत्रे , राशी त्यांचे स्वभाव , पत्रिकेतील
त्यांची स्थाने , महादशा ह्या सर्वाचा एकत्रित अभ्यास आपल्याला आपल्या प्रश्नाच्या
उत्तरापर्यंत पोहोचवतो. तुम्हाला हि अनेक प्रश्न असतील . ह्या सर्वाचा अभ्यास
करुया आणि सोडवूया आपले प्रश्न आपणच . माझ्या ह्या उपक्रमासाठी आपल्या शुभेछ्या
आणि कार्यशाळेस प्रतिसाद द्याल हा विश्वास आहे.
दिलेल्या क्रमांकावर कृपया फोन करू नका हि विनंती.
फक्त “ Whatsapp Message ” करा आणि कुठली Batch हवी आहे ते
लिहा. पुढील माहिती Whatsapp वर देण्यात येयील.
कार्यशाळा : Online Zoom App वर घेतली जायील.
अस्मिता
Antarnad18@gmail.com
No comments:
Post a Comment