|| श्री स्वामी समर्थ ||
वर्ष बघता बघता संपेल आणि 2022 कधी सुरु होईल समजणार सुद्धा नाही. नवीन वर्ष नवीन संकल्प , योजना घेऊन सज्ज असणारच आहे. आपले आयुष्य हळूहळू पूर्ववत होत आहे ,तेव्हा काहीतरी नवीन शिकण्याचा निश्चय करुया . ज्योतिष आणि आपले आयुष्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा ह्या शास्त्राचा अभ्यास आपल्याला निश्चित आपल्या स्वतःकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देईल ह्यात शंकाच नाही. 8 जानेवारी 2022 ह्या दिवशी वर्षातील पहिली कार्यशाळा सुरु होत आहे .ज्योतिष शास्त्र ह्या विषयाची पाटी अगदी कोरी असणार्या पण हे शास्त्र शिकण्याची इच्छा असणार्या सर्वांसाठी हि कार्यशाळा आहे . ह्या कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी खालील क्रमांकावर whastapp मेसेज करावा , पुढील माहिती देण्यात येईल. 6 दिवसांची हि कार्यशाळा असली तरी whatsapp ग्रुप दोन आठवडे शंकांचे समाधान करण्यासाठी असतोच ह्याची नोंद घ्यावी .धन्यवाद.
अस्मिता
संपर्क : 8104639230
फेसबुक पेज : @yashasweejyotish
No comments:
Post a Comment