|| श्री स्वामी समर्थ ||
एखादा आजार दीर्घकाळ बरा न होणे किंवा बरा होण्यास विलंब लागणे हे शनीचे काम आहे. कारण विलंब हा त्याचा स्वभाव आहे. दीर्घ आजारपणात एखादा शरीराचा भाग सडतो किंवा कुजतो ह्यासाठी सुद्धा शनीच कारणीभूत आहे पण शेवटी हा सडलेला अवयव शरीरापासून वेगळा करावा लागतो किंवा तो करणेच हितावह असते अश्यावेळी तिथे केतू कार्यरत असतो. एखादे कलम करणे , शरीरापासून नको तो कुजलेला अवयव वेगळा करणे हे केतूचे काम. शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळ . म्हणूनच एकंदरीत एखादा अवयव काढून टाकण्यासाठी प्रथम , अष्टम , व्यय भाव तसेच शनी मंगळ केतू हे ग्रह कार्यान्वित झालेले दिसतात .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
शनी हा ठराविक कार्यांना विलंब नक्कीच करतो पण दीर्घकालीन आजार कसा संबंध आहे ताई जरा समजून सांगा
ReplyDelete