|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार ,
“ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ हि कार्यशाळा आता पूर्णतः Online होते आहे. ह्या कार्यशाळेत आपण ज्योतिषाची परिभाषा , ग्रह , राशी , भाव , महादशा , साडेसाती , पंचांग अश्या विविध भागांना स्पर्श करणार आहोत तसेच ह्या कार्यशाळेत आपण पत्रिका तयार करायला सुद्धा शिकणार आहोत .
ह्या कार्यशाळेचे वैशिष्ठ असे आहे कि तुम्हाला ह्या कार्यशाळेच्या सर्व रेकॉर्डेड लिंक पाठवल्या जातील ज्या तुम्ही कार्यशाळेत प्रवेश घेतल्यापासून महिनाभरात असंख्य वेळा बघू शकता . ह्यासोबत तुम्हाला ह्या सर्व विषयाच्या Notes ची pdf सुद्धा मिळणार आहे. ज्यांना ज्योतिष अगदी सुरवातीपासून शिकायचे आहे पण अनेकदा अमुक एक वेळ देता येत नसेल त्यांच्यासाठी हि Online कार्यशाळा उपयुक्त ठरेल कारण ह्यात वेळेची दिवसाची बांधिलकी नाही. महिनाभरात तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे सर्व video पुन्हा पुन्हा बघू शकता आणि अभ्यास करू शकता .
आज अष्टमीला आई महालक्ष्मीला तसेच गुरु श्री गजानन महाराज , श्री स्वामी समर्थ ह्यांना वंदन करून ह्या Online कार्यशाळेचा “ Online उपक्रम “ सुरु करताना अत्यानंद होत आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी मला अनेकांनी मदत केली आहे त्या सर्वांचे आणि हितचिंतकांचे मनापासून आभार .
आजवर माझ्या सर्वच कार्यशाळा आणि लेखांना आपण उत्तम प्रतिसाद देऊन मला प्रोत्चाहन दिलेत तसेच पुढेही देत रहाल अशी आशा करते . आपले आशीर्वाद आणि त्याचसोबत सूचना स्वागतार्ह आहेत.
ज्यांना ह्या Online कार्यशाळेत प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी पुढील माहितीसाठी 8104639230 ह्या whatsapp क्रमांकावर संपर्क साधावा .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment