||श्री स्वामी समर्थ ||
माझ्या " अंतर्नाद " ह्या ब्लॉग वर आज 200 ब्लॉग पूर्ण झाले हे सांगताना मला मनापासून आनंद होत आहे. आपल्या सर्वांसारखे वाचक आहेत म्हणून लेखकाला मान आहे . आपल्यापैकी कित्येकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शक पर सूचना , प्रोत्चाहन आणि वेळोवेळी शाबासकी सुद्धा दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. आपल्या सारखा वाचक वर्ग मिळाला आहे हि केवळ स्वामीकृपा आहे. स्वामी तर माझ्या मागे खंबीर उभे आहेत आणि म्हणूनच हे सर्व शक्य आहे. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार .
अस्मिता
antarnad18.blogspot.com
No comments:
Post a Comment