||श्री स्वामी समर्थ ||
करोना महामारीने संपूर्ण विश्वाला ग्रासले आहे. नोकरी धंदा व्यवसाय आणि रोजच्या जगण्याला सुद्धा खीळ बसली आहे. त्यात २३ मे रोजी शनी महाराज वक्री होत आहेत म्हणून “ हसत खेळत ज्योतिष शिकूया “ ह्या कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी नामस्मरणाचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. करोना महामारी अखंड विश्वातून समाप्त व्हावी आणि प्रत्येकाचे आयुष्य पूर्ववत व्हावे म्हणून नामस्मरण करत राहणे हा उत्तम पर्याय वाटतो. सामुहिक नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व आहे . श्री स्वामी समर्थ तसेच शनी महाराजांचे नामस्मरण करताना सर्वजण ग्रुप ची शिस्त काटेकोरपणे पाळत आहेत ह्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन तसेच ग्रुप मधील तरुण वर्गाचे ह्या संकल्पनेत सहभागी झाल्याबद्दल विशेष कौतुक.
अस्मिता
antarnad18@gmail.com
Shradha santosh puranik
ReplyDeleteMala pan add kara