|| श्री स्वामी समर्थ ||
मे महिन्यातील " KP / विवाह " ह्या कार्यशाळा हसत खेळत झाली . पत्रिका मिलन करताना ग्रहमिलन आणि गुण मिलन म्हणजे काय ह्याचा सखोल अभ्यास केला ह्याचा मनापासून आनंद आहे. तुम्हा सर्वाची पुढील आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होवूदे आणि ह्या शास्त्राची तुम्हा सर्वांकडून सेवा होवूदे हीच सदिच्छा .
अस्मिता
antarnad18@gmail.com
खूप छान समजावून सांगितल्यामुळे मजा येतेय शिकायला... धन्यवाद अस्मिता 😊
ReplyDelete