Wednesday, 5 May 2021

मे महिन्यातील कार्यशाळा

 || श्री स्वामी समर्थ ||



मे २०२१ मधील कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला. अनेक वयोगट नेहमीप्रमाणे एकत्र येवूनही हसत खेळत कार्यशाळा पार पडली .ग्रुप मधल्या सर्वांचेच मनापासून अभिनंदन . ज्योतिष विषय शिकायची  नुसतीच उत्कंठा नाही तर त्याचा सखोल अभ्यास करण्याची तुम्हा सर्वांची वृत्ती प्रशंसनीय आहे ह्यात दुमत नाही .

तुम्हा सर्वाना तुमच्या पुढील ज्योतिष वाटचालीसाठी शुभेछ्या .

अस्मिता

antarnad18@gmail.com


10 comments:

  1. Wonderful and informative session. In this pandemic got an opportunity to learn this in online mode which I was looking for.

    ReplyDelete
  2. अस्मिता मॅडम कडून सोप्या भाषेत सखोल ज्ञान मिळत आहे.साधने द्वारा प्राप्त श्री गुरुंचा आशिर्वाद त्या विषय समजावून देताना भाषेवरील प्रभुत्व कायम ठेऊन सर्वान पर्यंत पोहचवीत आहेत. 🌹🙏

    ReplyDelete
  3. Very Nice and easyest way of teacher, Guru,Friend.Thank you.

    ReplyDelete
  4. नावाप्रमाणे हसत खेळत शिकवतात मॅडम,ज्योतिष शास्त्र सारखा विषय सोप्प करून सांगतात मॅडम
    मजा येतेय शिकायला

    ReplyDelete
  5. नावाप्रमाणे हसत खेळत शिकवतात मॅडम,ज्योतिष शास्त्र सारखा विषय सोप्प करून सांगतात मॅडम
    मजा येतेय शिकायला

    ReplyDelete
  6. नावाप्रमाणे हसत खेळत शिकवतात मॅडम।ज्योतिष शास्त्रसारखा किचकट विषय सोप्या भाषेत समजवून सांगतात...खुप छान वाटतय शिकायला...thank you मॅडम🙏🙏

    ReplyDelete
  7. Namste Madam,
    I am happy to learn Astrology.Madam You are My First Astrology Guru.Madam Thanks I am eager to learn Astrology.
    Thank You Madam

    ReplyDelete
  8. आपली शिकवण्याची पद्धत विषयातील हातखंडा उत्तमच

    ReplyDelete
  9. कार्यशाळा नावाप्रमाणेच हसत खेळत चालते.ह्याचं श्रेय अर्थातच अस्मिताताईना जातं.सतत चार तास उत्साहाने आणि ओघवत्या भाषेत विषय सोपा करून सांगण्याची त्यांची शैली आवडली.

    ReplyDelete
  10. खूप छान वाटत आहे शिकायला..मॅडम अगदी सोप्पं करून शिकवतात त्यामुळे मजा येते..

    ReplyDelete