|| श्री स्वामी समर्थ ||
दादर येथील एका मिठाई विक्रेत्याने काही वर्षापूर्वी १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संकल्पना आणली होती. 90% वरील गुण मिळालेल्या मुलांनी त्यांची Mark sheet दाखवून पेढ्यांवर Special Discount घ्यावा अशी त्यांनी जाहिरात केली होती.
अशीच अजून एक भन्नाट कल्पना Bandra येथील एका Juice Centre ने राबवली होती. मुंबईत त्या दिवशी जितके तापमान तितका Discount त्यांच्या काही Product वरती त्यांनी ठेवला होता.
काही दिवसापूर्वी आम्ही मैत्रिणी एका मोठ्या नावाजलेल्या हॉटेलात जेवायला गेलो होतो . व्यापारात खेळतात ते फासे त्यांनी आम्हाला टाकायला सांगितले .त्यात जो आकडा येयील तितका Discount आम्हाला आमच्या Bill वरती त्यांनी दिला.
कालच वाचनात आले कि Myanmar मधील एका हॉटेल ने एक अद्भुत Discount योजना राबवली. चित्रात स्पष्ट दिसत आहे कि ज्या बार मधून तुम्ही जाल तितका Discount तुमच्या बिलावर तुम्हाला मिळेल.
आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे हे एक कौशल्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जातात .
आजच्या स्पर्धात्मक युगात काळानुसार जो बदलतो आणि आपले उत्तोपादन विकण्चयासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवतो तोच “बाजीगर ” ठरतो.
अस्मिता
Innovative markting tact👌👌👌
ReplyDelete